milind ingale:
मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
अपूर्व दीक्षित:
पाऔसअत जाताना असाच एकदा
पडलो मी त्या रस्त्याचा खड्यात
विचार करत बसलो मी,
खड्डा होता खोल?
की माझाच गेला तोल?
खड्ड्यात वाकून जरा बघ तय,
बघ माझी आठवन येते का?
haha!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Although I didn't understand any of this, It does sound very pleasant.
ReplyDeleteI love marathi poems.
actually its comedy.. hehe.. but thanks for your interest dear..
ReplyDeletevery good pome
ReplyDelete