ऐका पैशाची एक गोस्ट,पैशाची एक गंमत,
पैश्यात सुख ज्याला,पैश्यातच त्याची जन्नत.
पैश्या मध्ये वाढलेल्या कडे आहे का काही हिम्मत?
पैश्यानी विकत घेतो,पैश्यतच त्याची ताकत.
मुल्लाना पैश्याच मोठेपण पाऊसच्या गाण्यात सांगतो,
ते पैश्या मागे गेल्यावर कपाळाला हात लावतो.
पैश्याच्या त्याच पाऊसात पैश्यानिच मग भिजतो,
पैश्याचाच तालावर पाय घसरून पडतो.
पैश्याचाच नाच तो,अन् पैश्याचिच ती दारू विदेशी,
पैश्याचाच हातोड्यान स्वतच घर फोडी.
पैश्यानी डिग्री आणि मग डीग्रीतच पैशा
पैश्यतच हवस अन् पैश्यानिच वैश्या!
and lastly,the legendary song should go like this:
येरे येरे पाऊसा तुला देतो पैसा
पैसा झाला मोठा आणि माणूस झाला छोटा!!
Apoorva
Wednesday, May 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
khup changla observation ahe .. gud one ..
ReplyDeletesubtle words ahet and dey cover almost all scenarios ...
some more sarcasm wud make it more lively ...
pan frankly ... watever one says ..
its always .. sabse bada rupaaiya !!